+91 9850 894 504 / ekalavyatrust@yahoo.co.in

Pune

Ekalavya Bal Shikshan & Arogya Nyasa, Pune

F-503 Kalpak Homes, Chaitrangan,
Katraj-Bibwewadi Road,
Katraj, Pune 411046
Mobile: +91 9850894504 / 9545223636
Email: ekalavyatrust@yahoo.co.in

Kudal

Ekalavya Bal Shikshan & Arogya Nyasa, Kudal

Vetal Bambarde,
Taluka Kudal, Dist Sindhudurg

सामूहिक मदतीचे आवाहन (Crowdfunding Appeal)

"एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास" या स्वयंसेवी संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळे संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या "सोशल फॉर ॲक्शन" या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर "एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास" च्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com या वेबसाईटला भेट देऊन "एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास" या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

Email

अधिक माहितीसाठी व्हाट्सॲप क्रमांक - +९१ ८६०५ ०१७ ३६६


If you'd like to help EN, you can send donations in cash or cheque/DD in favour of "Ekalavya Bal Shikshan & Arogya Nyasa".